गोखले यांचं म्हणणे पुर्णपणे योग्य वाटते. मराठी मधे शब्द उपलब्ध असताना इंग्लिश किंवा हिंदी शब्द वापरण्याची काय गरज? मटाच्या बाबतीत बोलायचं झालं तरं हे निश्चितपणे सांगावसं वाटतं की, मटा वाचताना मराठीचा आनंद घेता येत नाही.
रम्या