श्री गोखले साहेब,आपले आभार आणि अभिनंदन. चर्चे ऐवजी आपण प्रत्यक्ष सरळ सरळ पत्रच लिहले आणि एका विधायक चर्चेला सुरवात करुन दिली.परत एकदा आभार.आपला,द्वारकानाथ