प्रिय जीवन जिज्ञासा,

आपला हा प्रयोग हा खरे तर वेगळ्या लेखाचाच विषय आहे. आपणास असा विचार कसा सुचला आणि त्यात काय काय अडचणी आल्या, त्यातुन कसा मार्ग काढत गेले याबद्दल चे विवेचन वाचण्यास नक्कीच आवडेल.

आपला,

द्वारकानाथ