आपल्या 'शब्दसाधना भूमिका' या लेखांतर हा प्रयोग करायचे ठरवले होते. त्यानुसार ५ संच केले आहेत. ही पडताळणी किती उपयुक्त आहे यावर  प्रतिशब्दांसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांचे काय मत आहे?
मार्केट रिसर्च किंवा प्रॉडक्ट टेस्टिंग मध्ये जे तंत्र वापरतात तेच वापरायचे. (उत्पादन यशस्विता पडताळणी/ उत्पादन चाचणी हे योग्य शब्द आहेत का?)