अनु, प्रवासी, श्री नरेंद्र गोळे

प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

प्रवासी, दळणे भाजणे फरकाव्यतिरिक्त फरक नाही, नरेंद्र म्हणतात त्याप्रमाणे चव जास्त चांगली लागते. बेसनापेक्षा हे लाडू झटपट होतात. डाळं आधीच भट्टीतून भाजल्याने चविला जास्त चांगले लागत असावे.

रोहिणी