चंद्र हा पृथ्वीवरून दिसणाऱ्या आकाशातला सर्वात गतिमान (लघु)ग्रह आहे. त्यामानाने बाकीचे ग्रह तारे हळू हळू फिरतात. म्हणूनच चंद्र शुक्राला (जो आता मिथुनेत आहे) ओलांडून पुढे गेला. आता तो कर्केत आहे.
ईथे तुम्हाला मराठीतून चांगली माहीती मिळेल.