माझ्या प्रतिसादातील <वर्तमानपत्राचे मूल्य किती हा प्रश्न निरर्थक आहे> यातील 'निरर्थक' ऐवजी 'गौण' हा शब्द मला अभिप्रेत होता हे स्वतःच माझ्या लक्षात आले. निरर्थक या शब्दामुळे कदाचित श्री. मनोजय यांचा गैरसमज होणे शक्य आहे; हा शब्द 'मूल्य' या दृष्टीने वापरला आहे, श्री. मनोजय यांच्या विचाराला नाही. कृपया गैरसमज नसावा.:)
कलोआ
साक्षी