खरच फार छान कविता आहे.
या कवितेतून जीवन कसे जगावे, यासाठी उत्तम मार्गदर्शन केलेले आढळून येते.
जीवनावश्यक गोष्टी अतिशय सुंदर आणि अप्रतिम स्वरुपात शब्दबद्ध केलेल्या आहेत, असे मला वाटते.
आणि तरुण वर्गाला यातून फार काही शिकायलाहि मिळेल, असा मला विश्वास आहे.
पुढील लेखनास...................
हार्दिक शुभेच्छा!
तुमचा एक कवि मित्र.
रवि विश्वासराव (कवि)