श्री प्रभाकर पेठकर
आपली कथा आवडली. ही कथा वाचुन मला अंधेरीतल्या कावळ्यांची आठवण झाली. अंधेरीत रहात असताना मी रोज खिडकीमधे कावळ्यांसाठी पोळी ठेवायचे. नुसती पोळीच नाही तर बाकी पदार्थ पण मी त्यांच्यासाठी ठेवायचे,फरसाण, फोडणीचा भात, चुरमुरे असे बरेच काही. शिवाय त्यांना प्यायला पाणी.
आपले कावळ्यांबद्दलचे निरिक्षण खूप आहे.
रोहिणी