रविवारी (रविवारीच बहुदा) अटलांटातूनही हे दृष्य दिसले. एकदम चंद्राच्या वर शुक्र होता एकदम जिजामाता-टिकली सारखा. कॅमेऱ्यात टिपण्याचे मात्र सुचले नाही.