शेवट वेगळाच आहे. थोडा अजून स्पष्ट आवडला असता. त्यांनाही (कथेतल्या पात्रांना) काही कळले नाही आणि आम्हालाही ही गोष्ट तितकी रुचली नाही.