वर म्हटल्याप्रमाणे आपला हा लेख चित्रदर्शी उतरला आहे. शिवाय काही उल्लेख आणि वर्णने वाचून दिवंगत लेखक श्री. प्रकाश नारायण संत यांचा लंपन आणि त्याच्या कथांची आठवण झाली.