दीपसाधना
तुम्ही दिलेली पोहे बनवण्याची गोवा पध्दत आवडली. करुन पाहीन.
अजुन एक पध्दत : पोहे न भिजवता न शिजवता
पातळ पोहे, तेल, तिखट, कच्चे शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, मीठ व साखर चवीप्रमाणे, एकत्र कालवणे. तेल, तिखट भरपूर घालणे. ज्यांना खूप तिखट खायला आवडते त्यांना हे पोहे आवडतील.
रोहिणी