माहितीसाठी आभार. "पण कुठेतरी या साधेपणाचे आणि लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रे' या पुस्तकाचे काहीतरी नाते असावे असे वाटते. थोडीशी 'कोसला'चीही आठवण येते." आपल्या वरील वाक्यामुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.