मनोगतींकडून हीच अपेक्षा होती.कल्पना अधिक फुलवून स्पष्ट करायला हवी होती हे मलाही आज ११ वर्षानंतर जाणवते (कथा १९९६ मध्ये प्रकाशित झाली होती.). प्रतिसादाबद्दल धन्यवाद !