प्रवासी महोदय नमस्कार. सुरेख कविता.
आपल्या कवितेची ओढ लागते.
कुठे म्हणालो खरी असावी ।खरीच वाटाविशी असावी ॥
कुठे म्हणालो लगेच यावी ।यथाशक्य भेटण्यास यावी ॥