आईच्या भावविश्वाचे अगदी सुंदर वर्णन आहे.
'पालक' होणं सोपं असतं, 'आई' होणं अवघड!
खरंच, आईने आपल्यासाठी किती आणि काय काय परीक्षा दिल्या असतील हा विचार करुनच डोळ्यात पाणी आले!