हा प्रश्न केवळ मराठीचाच नसून हिंदीचाही आहे.दूरदर्शन व सिनेमा यामुळे भाषा बिघडत जात आहेत.दूरदर्शनवर तर कित्येक वेळा नामवंत लोक देखील अर्धे वाक्य इंग्रजी व अर्धे हिंदी किन्वा मराठी बोलतात.आयोजकानी अशा वेळी योग्य सूचना द्याव्यात‌. सम्पादक

देखील ही जबाबदारी झटकून टाकू शकत नाहीत. या सर्व माध्यमाना जनतेकडून पैसा मिळत असल्यामुळे त्यान्ची जबाबदारी आहे.कित्येक वर्तमानपत्रात काही विषय उगीचच

अनेक दिवस चघळून अनेक पाने फ़ुकट घालवली जातात.येथे १८५७ च्या स्वातन्त्र्युद्धातील

स्वातंत्र्यवीरांची सर्व माहिती लोकाना नाही तेथे मनुकाळापासून उगीचच चर्चा करण्यात येते.संपादकानी याबाबतीत वास्तव द्रुष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.