बटाट्याची चाळ व असा मी, असा मी ही दोन्ही केव्हाच कालबाह्य झाली आहेत, आता ती वाचवतही नाहीत, इतकी ती संदर्भहीन झालीत.

तुझे आहे तुझपाशी, गणगोत मधली व्यक्तिचित्रे, व्यक्ती आणि वल्लीमधील कॅरिकेचर्स अजूनही तशीच ताजेपणा टिकवून आहेत. त्याचप्रमाणे फुलराणीही! 

एका सुंदर विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद.