गोळेसाहेब,

लेख अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. ओघवती भाषा असल्याने चटकन वाचता आला. या विषयावर अजून वाचायला आवडेल.

शैलेश