पाऊस तरुवरी रमणीय ओघळला! वा.
कविता आवडली. कवितेत लय वाढावी म्हणून काही बदल नक्की करता येतील.( प्रत्येक ओळीत निदान मात्रा सारख्या असाव्यात.) दोन ठिकाणी लघु अक्षराने ओळीचा शेवट आहे, इतर ओळीत असे नाही, ते  टाळता येईल.