खरोखर मनोगत वर... खुप दिवसानंतर रडलो आहे, माहीत नाही का पण तुमच्या ह्या लेखातून खुप काही भेटले, माझे कोल्हापुर, गणेश मंडळ, शाळा, रंकाळा, आमची बुधवार पेठेतील चाळ नमूना वस्ती ! सगळे काही नजरे समोरून झटाझट उभे राहिले तुमच्या शब्दामध्ये एक सामान्य माणसाचे लेखन ताकत आहे हे वाचतानाच जाणवले होते ! व शेवटी तर तुम्ही कहर केला आहे खरोखर कसे विसरणे शक्य आहे आपले मित्र आपली जुनी जागा जेथे आम्ही उभे राहणे शिकलो !

कसे धन्यवाद मानावेत हेच कळत नाही आहे पण आपले आभार मानावेच लागतील !

राज जैन