वा खोडसाळबुवा! सुरेख विडंबन.

कुठे म्हणालो परी असावी
कधीतरी पण घरी असावी

नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी

हे विशेष आवडले.
आमट्या ऐवजी यमाचा (लगागा) घेता येईल काय?

आपला
प्रवासी