केशवराव, कमीत कमी शब्दबदल असलेले विडंबन आवडले.

कुठे म्हणालो परी असावी
जरा तरी पण बरी असावी
वा वा! 'जरा तरी ती बरी असावी' असेही वाचायला आवडले.

आपला
प्रवासी