शैलेशराव,
प्रकटन चांगले आहे. छंदात आले तर आणखी मजा येईल. मुक्तक म्हणजे चार ओळींचे दोन शेरांसारखे दिसणारे छंदबद्ध काव्य रुबाई असे वाटते.
आपलाप्रवासी