प्रिय आनंदयात्री,

वारा धरेल अंतरपाट
आकाश करेल कन्यादान
सप्तपदी
अक्षता

प्रकटनातला कल्पनाविलास मनमोहक आहे. प्रकटन वृत्तबद्ध केले तर सुंदर कविता साकार होईल असे वाटते.

आपला
प्रवासी