भारतकुमार राऊत म्हणतात, की वृत्तपत्रातील भाषा प्रवाही असावी असे वाटते. भाषा प्रवाही असणे उत्तम पण,त्यात इंग्लिश शब्द कमी झाले तर ते वृत्तपत्र मराठी आहे हे नक्की जाणवेल. आपण का मराठी भाषेवरील प्रभुत्व कमी करायचे? परप्रातीय ज्याप्रमाणे आपलया मातूभाषेत संवाद साधतात त्याप्रमाणे आपण का करु नये?
सारिका