वैभवचे  व्यक्तिचित्र छान लिहिले आहे. स्मिता निघुन गेल्यानंतरही वैभव हेच म्हनाला असेल.....

राहा तू कुठेही

जप स्वताला

उभे राहुन आडोश्याला

पाहीन तुझ्या सुखाला

- सतिश