मी टिकमार्क करत जातो. ---------- मी खुणा करत जातो.
याबद्दल काही ऍरेंजमेंट केली आहे का? ------------- याबद्दल काही व्यवस्था केली आहे का?
ऑपरेशन करावे लागेल असा वैद्यकिय सल्ला मिळाला आहे. ------- शस्त्रक्रिया करावे लागेल असा वैद्यकिय सल्ला मिळाला आहे.
त्याचा पॉईंट काय आहे? ---------- त्याचा हेतू काय आहे?
टेंट मध्ये राहण्याची मजा वेगळी असते. ----- तंबू मध्ये राहण्याची मजा वेगळी असते.
पार्टीचा ड्रेसकोड काय आहे? ---------- पार्टीचा पोशाख काय आहे?