प्रयत्न खूप चांगला आहे पण एक वाचक म्हणून संगती लावताना त्रास होतो आहे. विशेषतः विनय आणि स्मिताची चिडचीड का आणि कशी झाली हे समजून घेताना.
अजून एक सूचना : मराठी भाषेत एखाद्या'ला' / एखादी'ला' मदत केली जाते. त्या'ची'/ति'ची'/मा'झी'/तु'झी' मदत घेतली जाते. त्यामुळे 'तू माझी मदत केलीस' हे वाक्य कानाला खटकले.
पुढील लेखनास शुभेच्छा.

--अदिती