अहो, भेसळ म्हणजेच समृद्धी. तिच्याशिवाय मजबूती, टिकाऊपण, समृद्धी,
आकर्षकता येतच नाही. शुद्ध कधीच वाढत, तरारत नसते. ते एकटेच कमजोर पडत
जाते आणि निष्प्रभावी होते, नष्ट होते.
वा! इथे वर्णसंकराचे उदाहरण द्यावेसे वाटते. वर्णसंकरामुळे कुठल्याही प्राणिजातीचा ('स्पीशीज़' म्हणायचे आहे) 'जेनेटिक पूल' (मराठीत जनुकसाठा म्हणायचे काय?) वाढतो. 'जेनेटिक पूल' वाढल्याने रोगप्रतिकारकक्षमता वाढते. आणि प्राण्याची जात थोडक्यात अधिक टिकाऊ बनते.
मनोजय, आधीचे प्रतिसादही आवडले.