मला वाटतं, आपणच आपल्या मराठीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले आहे. ही जबाबदारी आपण प्रत्येकाने मराठी वाचून, मराठी बोलून, मराठी टंकून आणि मराठीचा आग्रह धरून पार पाडली पाहीजे. यातूनच आपण आपला खारीचा वाटा उचलून पुढे जाउ शकतो.

तेंव्हा ' शब्द मोजके आणि कृती प्रभावी' ही परंपरागत विचारसरणी यशस्वी होईल.

प्रसाद.