वास्तवदर्शी कविता आवडली.
अरे जीवना तुच सान्ग
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत
जगायलाच आज वेळ का नाही????????.....

वा.