कल्पना चांगल्या आहेत. मांजर कितीही उंचीवरून पडले तरी त्याला काही होत नाही असे कुठे तरी वाचले ऐकले होते. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे बोक्याच्या जिवाला धोका नाही असे वाटते.