ह्यालाच दडपे पोहे म्हणतात का? कारण दडपे पोहे असेच करतात, त्यात किसलेले गाजर, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, वाफवलेला फ्लॉवर वगैरे पण घालतात. चवीला हे पोहे चांगले लागतातच शिवाय कच्च्या भाज्याही पोटात जातात.