मराठी किंवा कुठल्याही भाषेतील वर्तमानपत्रवाल्यांनी वाचकांचा विचार करून वर्तमानपत्र काढण्याचे दिवस आता गेलेत. कसेही वर्तमानपत्र काढले तरी ते खपवण्याची किमया त्यांना साधली आहे.