कथा आवडली. बऱ्याच कादंबऱ्यात अशाप्रकारे वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या परिच्छेदात लिहिण्याची पद्धत पाहिली होती, तशाच प्रकारे लिहीण्याचा प्रयत्न असावा कदाचित. चांगली जमली आहे कथा. वाचताना एका मित्राची आठवण झाली.

-अनामिका.