कविता बऱ्यापैकी गंभीर होती पण शेवटी 'तुझाच बोक्या' वाचून हसू आलं आणि हा प्रतिसाद वाचून अजूनच. :-))

कविता चांगली आहे पण शेवटच्या कडव्याबद्दल मयूरशी सहमत.

-अनामिका.