चांगला प्रयत्नही.

जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत
जगायलाच आज वेळ का नाही?

या ओळी आवडल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

वाचताना शुद्धलेखनाच्या चुका खटकतात. शुद्धलेखनासाठी 'चिकित्सकाची' मदत घेतल्यास, बऱ्याच चुका टळतील. वर दिलेल्या चिन्हांपैकी 'गमभ' यावर क्लिक केल्यास तुम्हाला शुद्धलेखन दुरुस्त्या करता येतील.

-अनामिका.