प्रियालींशी सहमत !
माझा व्यवसाय सोबती मल्याळी आहे. त्याच्या १८ वर्षाच्या मुलाला मल्याळी फक्त बोलता येते- लिहिता वाचता येत नाही.
गुजरातेतली परिस्थिती व कन्नड लोकांची परिस्थिती ह्यापेक्षा वेगळी नाही !
पारंपरिक भाषेवरील इंग्लिशचे अतिक्रमण हे सर्वांच्या नशिबी आले आहे -
म्हणून आपण ह्यापासून बोध घेऊन (झाली आहे त्यापेक्षा) मातृभाषा अशुद्धी टाळावी ह्यासाठी हा वाद आवश्यक असल्याचे वाटते.