अजून वेड्या वार्‍यावरती तुझाच दरवळ येतो
अजून मनाच्या दारावरती तुझाच पदरव होतो
 

या ओळी खूपच भावल्या. खूप छान लिहीली आहे कविता. पुढील लेखनास शुभेच्छा!

- प्राजु.