विसुनानांची सुरेख कविता वाचल्यावर म्हटलं, "आता याचं विडंबन कसं करणार?". वाचायची उत्सुकता होती. मजा आली वाचून.
"अजून स्वप्नामध्ये दिसती तुझ्या पायीच्या बाटाअजून सुद्धा टाळून जातो तुझ्या घराच्या वाटा"
मस्तच.
-अनामिका.