अजून कळेना कशास होतो घुसलो तव कक्षी
अजून आठवे गालावरची तुझ्या हाताची नक्षी

रेशमाच्या बाबांनी जाड काळ्या हातांनी
पंजाबचा नकाशा हो काढला
हात नका लावू माझ्या गालाला........ अशा काहीतरी गाण्याची आठवण झाली.