विषय चांगला आहे, पण हे लक्ष्य करणं वैगरे काय जुनाट शब्दांचा बुजबुजाट लावलाय.

अरे बाबा मार्केट इकॉनॉमीत कस्टमर इज किंग.

आपल्यापुढे नजराणे पेश करून पोटापाण्यासाठी कमावण्याची संधी मागताहेत ही मंडळी महाराज. त्यांना चाल करून येणारे शत्रू समजायची चूक करू नका. हां, तुम्हीच कमजोर असाल तर मात्र आपल्या सिंहासनाच्या दिशेने येणारी कुठलीही गोष्ट लक्ष्य करून येते आहे, असे वाटते.

इट शोज व्हॉट आर यू.. अ किंग ऑर अ कॉमनर