बाकी काही भयंकर धाडसी विधानांबद्दल काही बोलायचे नाही.
मी काही विशिष्ट उदाहरणे दिली होती, जी मी स्वतः अनुभवली आहेत/ अनुभवतो. जर त्याबाबत तुम्हाला काहीच बोलता येत नसेल, तर ह्या तुमच्या विधानाबद्दल मी, तुम्हाला आवडते अशा क्रिस्प भाषेत एव्हढेच म्हणेन... ' बाह हंबग!'