वा विसुनाना! अतिशय सुंदर कविता!! आठही ओळी आवडल्या. चित्तोपंत म्हणतात तसे मनोगताच्या कविताविभागाला आलेला बहर पाहून अतिशय आनंद झाला.
आपला(हर्षभरित) प्रवासी