छायाताई,
या निमित्ताने एक नवा मनोगती सदस्य तयार केलात यासाठी अभिनंदन व आभार, आपल्या अभिप्रायासाठीही आभार. सदस्य होउ इच्छीणारा मनोगती माझ्या सदर लेखनविषयात कार्यप्रवण असल्याचे ऐकून त्याची प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल
धन्यवाद