ही कविता शाळेत "शिकलो" होतो. आता पुन्हा वाचल्याने "समजली".इथे दिल्याबद्दल आभार.
शामदाने (उर्दु तद्भव = शमादान) या शब्दाला संदर्भ शोधत होतो. माझ्या एका गझलेत वापरला होता.तो इथे सापडला.