माझी आई धणे पावडर न घालता अख्खे धणेच घालते. छान लागतात.
तसेच आपल्या प्रकाशचित्रातील चिवडा थोडा जास्त परतला गेला आहे असे वाटले.कारण रंग लालसर पिवळा आहे.
या चिवड्याचा रंग पिवळसर पोपटी आला तर छान दिसतो! (विशेषतः दिवाळीच्या फराळाच्या ताटात  ) 
तो कसा येतो ते माहीत नाही. पण कदाचित लाल तिखट न घालताही चालत असावे.
ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.