लाल तिखट न घालता आणि धणे चूर्ण करण्याऐवजी अख्खे टाकले तर चिवडा छान पोपटी पिवळा दिसतो. ज्यांना तिखट आवडते त्यांना मग मिरच्या जास्त घालाव्या लागतील. आमची आई असाच करते.

पण रोहिणींनी दिलेल्या पद्धतीने सुद्धा छानच लागतो चिवडा.

                       साती